Tuesday, March 1, 2011

Savarkar's books : Free Downloads




* २६ फेब्रुवारी २०११ *
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची ४५ वी पुण्यतिथी. 


त्यानिमित्त BookGanga.com वर, आजपासून सावरकरांचे सर्व साहित्य ebook स्वरुपात " मोफत " उपलब्ध करून देण्यात आले आहे. अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, अंदमानच्या अंधेरीतून, अंधश्रद्धा निर्मुलन, रणशिंग अशी एकूण ५५ ebooks उपलब्ध आहेत.


सौजन्य: स्वातंत्र्यवीर सा...वरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आणि श्रीमती हिमानी सावरकर......







No comments:

Post a Comment